Ferfar #1844 · खरबडा
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 43
- Talathi
- गंगाधर रामकिसन कोरडे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
बाजूस दाखल केलेल्या शेतजमिनीबाबत अर्जदार श्री अभिमान नामदेव लाड यांनी अर्ज दिला कि मौजे वझुर हद्दीत गट नंबर 43 मध्ये त्यांची स्व मालकीची शेतजमीन आहे.त्यामध्ये त्यांचे नाव अभिमान उर्फ आबासाहेब नामदेव लाड असे आहे त्या ऐवजी त्यांना अभिमान नामदेव लाड असे नाव कायम ठेवायचे आहे.त्यांची तसे राजपत्र सोबत दिले आहे.त्यावरून सातबारा सदरी अभिमान नामदेव लाड असे नावाची नोंद केली .सदर नोंद अर्जदार यांचा अर्ज,आणि महाराष्ट्र शासन राजपत्र दिलेवरून केली.