Ferfar #3898 · वझूर
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 361
- Talathi
- गंगाधर रामकिसन कोरडे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026
अर्जदार शिवाजी सुंदरराव पवार यांनी मौ.वझुर मधील गट न.361 मध्ये त्यानी त्याचा शेतात एक स्वतंत्र बोअरवेल घेतलेला आहे तरी त्यानी अर्ज,100 रु बॉडवर शपथपत्र आणि पंचनामा लिहुन दिल्या वरून 7/12 वर नोंद घेण्यात आली.