सातबारा Watch

← वझूर

Ferfar #3901 · वझूर

पुर्णा, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
136
Talathi
गंगाधर रामकिसन कोरडे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026 अर्जदार बालाजी धोंडीबा पवार यांनी मौ.वझुर मधील गट न. 136 मध्ये त्यानी त्याचा शेतात एक स्वतंत्र बोअरवेल घेतलेला आहे तरी त्यानी अर्ज,100 रु बॉडवर शपथपत्र आणि पंचनामा लिहुन दिल्या वरून 7/12 वर नोंद घेण्यात आली.