Ferfar #3906 · वझूर
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 465
- Talathi
- गंगाधर रामकिसन कोरडे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अर्जदार शरद भानूदास पवार यांनी मौ.वझुर मधील गट न. 465 मध्ये त्यानी त्याचा शेतात एक स्वतंत्र बोअरवेल घेतलेला आहे तरी त्यानी अर्ज,100 रु बॉडवर शपथपत्र आणि पंचनामा लिहुन दिल्या वरून 7/12 वर नोंद घेण्यात आली.