सातबारा Watch

← देवठाणा

Ferfar #1047 · देवठाणा

पुर्णा, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
109
Talathi
ज्‍योती चंद्रकांत कुरवारे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 बोअरवेल नोंद :- अर्जदार संभाजी मच्छींद्रनाथ जोगदंड यांनी अर्ज देऊन कळविले आहे कि त्‍यांचा मालकिचे शेत मौ. देवठाणा ग.न 109 मध्ये त्‍यांनी त्‍यांचा मालकिचा क्षेञात एक बोअरवेल खोदल्‍याचे अर्जात नमुद केले आहे.त्‍यावरुन जायमोक्‍यावर जाऊन स्‍थळ पाहणी व पंचनामा केला असता अर्जदाराचा स्‍वतंञ बोअरवेल असल्‍याचे दिसुन आले त्‍यावरुन इतर अधिकारात बोअरवेल ची नोंद फेरफारने घेण्‍यात आली.