सातबारा Watch

← देवठाणा

Ferfar #1050 · देवठाणा

पुर्णा, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
10
Talathi
ज्‍योती चंद्रकांत कुरवारे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 बोअरवेल :- अर्जदार : आत्माराम शेषराव जोगदंड यांनी अर्ज दिला आहे कि,त्यांचे मौजे देवठाणा येथील गट क्र 10 मध्ये शेतजमीन असून त्यांनी त्या जमिनीत एक बोअरवेल खोदला आहे.नोंद सातबाराच्या इतर अधिकारात नोंद घेण्यासाठी विनंती अर्ज , शपथ पत्र, स्थळ पाहणी व पंचनामा केल्यावरून नोंद घेण्यात आली.