सातबारा Watch

← देऊळगांव दुधाटे

Ferfar #3347 · देऊळगांव दुधाटे

पुर्णा, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
417, 432
Talathi
ज्‍योती चंद्रकांत कुरवारे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18-10-2026 लिहुन देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा ताडकळस लिहुन घेणार : सोपान धारबा दुधाटे यांनी सर्व्हे क्रमांक 417 वर फेरफार क्रमांक 948 ने घेतलेला बोजा सोपान धारबा यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा ताडकळस कडून 98000/ रु कर्ज घेतले सर्व्हे क्रमांक 417 वर फेरफार क्रमांक 957 ने घेतलेला बोजा सोपान धारबा यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा ताडकळस कडून 27000/ रु कर्ज घेतले सर्व्हे क्रमांक 432 वर फेरफार क्रमांक 877 ने घेतलेला बोजा सोपान धारबा महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा ताडकळस कडून 27000/ रु कर्ज घेतले. सर्व्हे क्रमांक 432 वर फेरफार क्रमांक 942 ने घेतलेला बोजा सोपान धारबा महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा ताडकळस कडून 98000/ रु कर्ज घेतले. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.