Ferfar #707 · बानेगांव
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 86
- Talathi
- लक्ष्मण रामदत्त शिरशेटवाड
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026
नाव दुरूस्ती
अर्जदार चंद्रकलाबाई नागोराव संसाळे यांनी या कार्यलयास अर्ज व शपथ पत्र दाखल करुन त्यांचे गट क्रमांक 86 वरिल नजर चुकीने झालेले चुकीचे नाव चंद्रकला नागोराव ढवळे असुन आधार कार्ड, पॅन कार्ड प्रमाणे त्यांचे बरोबर नाव चंद्रकलाबाई नागोराव संसाळे असे असल्याचे नमुद करून ७/१२ वर यापुढे त्यांचे नाव चंद्रकलाबाई नागोराव संसाळे असे दुरूस्ती करुन सातबारावर लिहिण्यासाठी त्यांनी अर्ज व शपथ पत्र आधार कार्ड, पॅन कार्ड दाखल केल्यावरुन सदर नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर