सातबारा Watch

← धानोरा काळे

Ferfar #3156 · धानोरा काळे

पुर्णा, परभणी · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
419
Talathi
ज्‍योती चंद्रकांत कुरवारे
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 12/08/2026 फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा ताडकळस ता पूर्णा जि परभणी गहाणखत लिहुन देणार : रंजना वसंतराव काळे रा. धानोरा काळे यांनी दुय्यम निबंधक परभणी 2 यांचेकडील दस्त क्रमांक 2065-2026 दिनांक 12/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 751000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 419 क्षेत्र 1.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रंजना वसंतराव काळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 751000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.