Ferfar #3172 · धानोरा काळे
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 331
- Talathi
- ज्योती चंद्रकांत कुरवारे
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18-10-2026
बोअरवेल नोंद :-
अर्जदार योगेश नामदेव काळे यांनी अर्ज देऊन कळविले आहे कि त्यांचा मालकिचे शेत मौ.धानोरा काळे ग.न 331 मध्ये त्यांनी त्यांचा मालकिचा क्षेञात एक बोअरवेल खोदल्याचे अर्जात नमुद केले आहे.त्यावरुन जायमोक्यावर जाऊन स्थळ पाहणी व पंचनामा केला असता अर्जदाराचा स्वतंञ बोअरवेल असल्याचे दिसुन आले त्यावरुन इतर अधिकारात बोअरवेल ची नोंद फेरफारने घेण्यात आली.