सातबारा Watch

← तरंगल

Ferfar #671 · तरंगल

पुर्णा, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
74
Talathi
शिल्‍पा सुर्यकांत सरपे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05-10-2026 अर्जदार प्रदीप प्रकाश ढोणे यांनी अर्ज दिला आहे की त्यांनी मोजे तरंगल येथील गट क्रमांक 74 मध्ये एक बोअरवेल पाडली आहे. अर्ज नोट कॅम्प फोटो, पंचनामा व 100 रु च्या बॉन्ड वर शपथ पत्र सादर केल्यावरून फेरफार ला नोंद घेण्यात आली.