Ferfar #10164 · पुर्णा
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-28
- Objection until
- 2026-10-13
- Certified
- —
- Gat / Survey
- 160/2/2
- Talathi
- सचिन गणेशराव मारडे
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/09/2026
लिहुन देणार:-
सत्यनारायण मांगीलाल कुलथे रा. पुर्णा(खाता क्रमांक971) यांचे गट/सर्व्हे क्रमांक160/2/2, क्षेत्र 0.2811 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0100 हे.आर. (100 चौ.मी ) हे त्यांनी
लिहुन घेणार :
लक्ष्मणराव किशनराव कोकरे , (खाता क्रमांक :-11477)गट/सर्व्हे क्रमांक 160/2/2 क्षेत्र 0.0100 हे.आर. (100 चौ.मी )
यांना प्लॉट न 38 दुय्यम निंबधक परभणी 2 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1361 दिनांक 16/11/2009 प्रमाणे रक्कम रुपये 37000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.