सातबारा Watch

← पुर्णा

Ferfar #10191 · पुर्णा

पुर्णा, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-02
Objection until
2026-10-17
Certified
—
Gat / Survey
159/2
Talathi
सचिन गणेशराव मारडे
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/10/2026 लिहुन देणार:- (गजानन बसलिंगआप्पा महाजन ) अमोल गजाननअप्‍पा महाजन ,कांताबाई गजाननअप्‍पा महाजन ,पंकज गजाननअप्‍पा महाजन - - -रा. पुर्णा(खाता क्रमांक6711) यांचे गट/सर्व्हे क्रमांक159/2, क्षेत्र 0.1494 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : नर्बदाबाई नंदलाल धूत , (खाता क्रमांक :-11489)गट/सर्व्हे क्रमांक 159/2 क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 2 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 607 दिनांक 15/09/1989 प्रमाणे रक्कम रुपये 1000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.