सातबारा Watch

← पुर्णा

Ferfar #10197 · पुर्णा

पुर्णा, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-03
Objection until
2026-10-18
Certified
—
Gat / Survey
4/10
Talathi
सचिन गणेशराव मारडे
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/10/2026 लिहुन देणार:- (गंगाधर मोतीराम कदम ) गणेश गंगाधरराव कदम रा. बरबडी(खाता क्रमांक9488) यांचे गट/सर्व्हे क्रमांक4/10, क्षेत्र 0.1999 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0064 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : शिवाजी व्यंकटराव शिंदे , (खाता क्रमांक :-11493)गट/सर्व्हे क्रमांक 4/10 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0064 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 2 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 476 दिनांक 25/04/2000 प्रमाणे रक्कम रुपये 18000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.