Ferfar #10202 · पुर्णा
पुर्णा, परभणी · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 05/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026
लिहुन घेणार : बैंक ऑफ महाराष्ट्र , शा परभणी
लिहुन देणार : विक्रम विजयकुमार कदम रा. पुर्णा गट नंबर/ सर्वे नंबर 150/1/1, 20/9 यांनी दुय्यम निबंधक परभणी 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7416 दिनांक 27/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 112500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.1533 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विक्रम विजयकुमार कदम , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक Ref No.AX05/Charge Note/2026-27 दिनांक 27/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 112500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.