Ferfar #10207 · पुर्णा
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 159/2
- Talathi
- सचिन गणेशराव मारडे
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026
लिहुन देणार:-
प्रकाश वामन खरात रा. अडगांव लासीना(खाता क्रमांक1619) यांचे गट/सर्व्हे क्रमांक159/2, क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0100 हे.आर. (101.20 चौ.मी) हे त्यांनी
लिहुन घेणार :
शेख सद्दाम शेख हाफीज , (खाता क्रमांक :-11499)गट/सर्व्हे क्रमांक 159/2 क्षेत्र 0.0100 हे.आर. (101.20 चौ.मी)
यांना दुय्यम निंबधक परभणी 2 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2001 दिनांक 06/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 92000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.