सातबारा Watch

← पुर्णा

Ferfar #10210 · पुर्णा

पुर्णा, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
18/2
Talathi
सचिन गणेशराव मारडे
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026 लिहुन देणार:- उत्तम तातेराव कदम रा. पुर्णा(खाता क्रमांक77) यांचे गट/सर्व्हे क्रमांक18/2, क्षेत्र 0.1989 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0105 हे.आर. (104.55 चौ.मी) हे त्यांनी लिहुन घेणार : विश्वनाथ गणेश राष्ट्रकुट , (खाता क्रमांक :-11502)गट/सर्व्हे क्रमांक 18/2 क्षेत्र 0.0105 हे.आर. (104.55 चौ.मी) यांना दुय्यम निंबधक परभणी 2 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1435 दिनांक 04/06/2025 प्रमाणे रक्कम रुपये 221000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.