Ferfar #10218 · पुर्णा
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 103/3/3
- Talathi
- सचिन गणेशराव मारडे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05-10-2026
अर्जदार बालाजी लिंबाजी कदम यांनी मौजे पूर्णा शिवारात गट क्रमांक 103/3/3 मध्ये शेतजमीन असुन त्यांनी शेतात एक स्वतंत्र बोअरवेल खोदली असून अर्जदाराने अर्ज व शपथपत्रा वरून 7/12 वर बोअरवेलची नोंद घेण्यात आली.