सातबारा Watch

← पुर्णा

Ferfar #10227 · पुर्णा

पुर्णा, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
18/3
Talathi
सचिन गणेशराव मारडे
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 11-10-2026 लिहुन देणार:- शिवप्रसाद बद्रीनारायण मोदानी रा. पुर्णा(खाता क्रमांक11400) यांचे गट/सर्व्हे क्रमांक18/3, क्षेत्र 0.0131 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0131 हे.आर. (131.43 चौ.मी ) हे त्यांनी लिहुन घेणार : हनुमान रंगनाथ शिंदे , (खाता क्रमांक :-11513)गट/सर्व्हे क्रमांक 18/3 क्षेत्र 0.0131 हे.आर. (131.43 चौ.मी ) यांना दुय्यम निंबधक परभणी 2 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2496 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 277000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.