सातबारा Watch

← पुर्णा

Ferfar #10228 · पुर्णा

पुर्णा, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
4/5/1
Talathi
सचिन गणेशराव मारडे
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 11-10-2026 लिहुन देणार:- काशीनाथ वामनराव कदम रा. पुर्णा(खाता क्रमांक98) यांचे गट/सर्व्हे क्रमांक4/5/1, क्षेत्र 0.2140 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : लिंबाबाई तातेराव डुकरे , (खाता क्रमांक :-11514)गट/सर्व्हे क्रमांक 4/5/1 क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 2 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 602 दिनांक 18/12/2000 प्रमाणे रक्कम रुपये 84000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.