सातबारा Watch

← पुर्णा

Ferfar #10250 · पुर्णा

पुर्णा, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
175/5
Talathi
सचिन गणेशराव मारडे
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 लिहुन देणार:- सुनीलकुमार क्षमाकरराव काकरलामुडी रा. पुर्णा(खाता क्रमांक7409) यांचे गट/सर्व्हे क्रमांक175/5, क्षेत्र 0.0243 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0108 हे.आर. (108 चौ.मी ) हे त्यांनी लिहुन घेणार : राजेंद्र विलसन आल्हाट , (खाता क्रमांक :-11522)गट/सर्व्हे क्रमांक 175/5 क्षेत्र 0.0108 हे.आर.(108 चौ.मी ) यांना प्लॉट न 32 दुय्यम निंबधक परभणी 2 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1669 दिनांक 12/10/2015 प्रमाणे रक्कम रुपये 100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.