सातबारा Watch

← पुर्णा

Ferfar #10291 · पुर्णा

पुर्णा, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
165/2
Talathi
सचिन गणेशराव मारडे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 29-10-2026 लिहुन देणार:- पवन सुरेश शर्मा(उपाध्याय) रा. अडगांव लासीना (खाता क्रमांक6882) यांचे गट/सर्व्हे क्रमांक165/2, क्षेत्र 0.1568 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0072 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : सुधाकर धोंडीबा येवले , (खाता क्रमांक :-11541) गट/सर्व्हे क्रमांक 165/2 क्षेत्र 0.0072 हे.आर.चौ.मी यांना प्लॉट न 63 दुय्यम निंबधक परभणी 2 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2584 दिनांक 04/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.