सातबारा Watch

← पुर्णा

Ferfar #10303 · पुर्णा

पुर्णा, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
3/1
Talathi
सचिन गणेशराव मारडे
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार:- शेख इलीयास अब्दूल अजीज रा. पुर्णा(खाता क्रमांक1383) यांचे गट/सर्व्हे क्रमांक3/1, क्षेत्र 0.4400 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0090 हे.आर. (89.77 चौ.मी) हे त्यांनी लिहुन घेणार : मुस्तफा शेख संदलजी शेख , (खाता क्रमांक :-11546)गट/सर्व्हे क्रमांक 3/1 क्षेत्र 0.0090 हे.आर. (89.77 चौ.मी) यांना दुय्यम निंबधक परभणी 2 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 134 दिनांक 14/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 130000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.