सातबारा Watch

← पुर्णा

Ferfar #10305 · पुर्णा

पुर्णा, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
159/1
Talathi
सचिन गणेशराव मारडे
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार:- विजयकुमार दाजीसाहेब कदम रा. पुर्णा(खाता क्रमांक748) यांचे गट/सर्व्हे क्रमांक159/1, क्षेत्र 1.1896 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0480 हे.आर. (480.48 चौ.मी ) हे त्यांनी लिहुन घेणार : मोहम्मद सिराज मोहम्मद कासीम कुरेशि , (खाता क्रमांक :-11548)गट/सर्व्हे क्रमांक 159/1 क्षेत्र 0.0480 हे.आर. (480.48 चौ.मी ) यांना प्लॉट न 71,75,77,79,80 व 83 दुय्यम निंबधक परभणी 2 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2605 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.