Ferfar #10316 · पुर्णा
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 9/8
- Talathi
- सचिन गणेशराव मारडे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : रामा क्रं/आरटीएस-85 सीआर-744/2026/कावि 4398/2755
आदेश दिनांक : 06/08/2026
मा.नायब तहसीलदार पुर्णा यांचे म.ज.म.अधिनियम 1966 चे कलम 85 आदेश रामा क्रं/आरटीएस-85 सीआर-744/2026/कावि 4398/2755 संगणक क्रमाक - 2026/00138 दिनांक 06/08/2026 प्रमाणे मौजे पूर्णा येथील सामाईक खातेदार रामराव झुंगारराव चिटणीस,मधुकरराव झुंगारराव चिटणीस,कृष्णराव झुंगारराव चिटणीस,गोपाळराव झुंगारराव चिटणीस,वर्षा विनायकराव देशमुख,इंदुताई गंगाधरराव देशपांडे,शकुंतला चंडीकादासराव देशपांडे यांची गट नं 9/8 मधील सामाईक 0.3899 हे आर क्षेत्र संपूर्ण रामराव झुंगारराव चिटणीस,मधुकरराव झुंगारराव चिटणीस,कृष्णराव झुंगारराव चिटणीस,अभिजीत गोपाळराव चिटणीस,अमोल गोपाळराव चिटणीस,वर्षा विनायकराव देशमुख,इंदुताई गंगाधरराव देशपांडे,शकुंतला चंडीकादासराव देशपांडे यांना 0.3899 हे आर असे क्षेत्र यांना देण्याचे आदेशीत केल्यावरून फेरफार ला नोंद घेण्यात आली.