Ferfar #10322 · पुर्णा
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 20/1
- Talathi
- सचिन गणेशराव मारडे
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026
लिहुन देणार:-
शेख तलहा शेख युनुस - रा. पुर्णा(खाता क्रमांक10877) यांचे गट/सर्व्हे क्रमांक20/1, क्षेत्र 0.0346 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0346 हे.आर.(345.72 चौ.मी ) हे त्यांनी
लिहुन घेणार :
सादिक अहेमद खान न्यायमततुल्हा खान , (खाता क्रमांक :-11501)गट/सर्व्हे क्रमांक 20/1 क्षेत्र 0.0346 हे.आर.(345.72 चौ.मी )
यांना प्लॉट न 5 दुय्यम निंबधक परभणी 2 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1570 दिनांक 16/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.