सातबारा Watch

← पुर्णा

Ferfar #10323 · पुर्णा

पुर्णा, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
162/1
Talathi
सचिन गणेशराव मारडे
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026लिहुन देणार:- पांडुरंग बापुराव होळगे रा. पुर्णा(खाता क्रमांक10297) यांचे गट/सर्व्हे क्रमांक162/1, क्षेत्र 0.0105 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0105 हे.आर. (105.47 चौ.मी) हे त्यांनी लिहुन घेणार : शेख जहिर शेख शफिक , (खाता क्रमांक :-11506)गट/सर्व्हे क्रमांक 162/1 क्षेत्र 0.0105 हे.आर. (105.47 चौ.मी) यांना प्लॉट न 101 दुय्यम निंबधक परभणी 2 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2135 दिनांक 24/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.