सातबारा Watch

← पुर्णा

Ferfar #10331 · पुर्णा

पुर्णा, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
8/3
Talathi
सचिन गणेशराव मारडे
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 04-11-2026 लिहुन देणार:- (विजयचंद कपूरचंद श्रीमल, सिताबचंद कपूरचंद श्रीमल, कुंदनमल धनराज पोकरना ) जैन जिनींग रा. पुर्णा(खाता क्रमांक1347) यांचे गट/सर्व्हे क्रमांक8/3, क्षेत्र 0.3527 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0334 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : त्र्यंबक साडू सपकाळ ,हनुमंतराव चन्नय्या ओरम :- गट/सर्व्हे क्रमांक 8/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0334 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 2 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 805 दिनांक 15/04/1970 प्रमाणे रक्कम रुपये 2000 घेऊन खरेदी दिली. पुढे , लिहुन देणार:- त्र्यंबक साडू सपकाळ :- यांचे गट/सर्व्हे क्रमांक 8/3, क्षेत्र 0.0167 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0167 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : मोजदारखॉ सरजे खॉ , (खाता क्रमांक :-11567) गट/सर्व्हे क्रमांक 8/3 क्षेत्र 0.0167 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 2 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1944 दिनांक 12/05/1980 प्रमाणे रक्कम रुपये 2000 घेऊन खरेदी दिली. व लिहुन देणार:- हनुमंतराव चन्नय्या ओरम :- यांचे गट/सर्व्हे क्रमांक8/3, क्षेत्र 0.0167 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0167 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :- सलीम खातून मुहम्मद नियमतुल्ला खान , (खाता क्रमांक :-11568) गट/सर्व्हे क्रमांक 8/3 क्षेत्र 0.0167 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 2 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 317 दिनांक 29/01/1981 प्रमाणे रक्कम रुपये 2000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.