सातबारा Watch

← पुर्णा

Ferfar #10332 · पुर्णा

पुर्णा, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
8/3
Talathi
सचिन गणेशराव मारडे
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 04-11-2026 लिहुन देणार:- जैन जिनींग अ‍ॅन्ड प्रेसिंग फॅक्टरी पूर्णा तर्फे भागीदार विजयचंद कपूरचंद श्रीमाल रा. पुर्णा(खाता क्रमांक1347) यांचे गट/सर्व्हे क्रमांक8/3, क्षेत्र 0.3527 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0260 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : शहेनाज बेगम शेख अब्दुल रशीद :- गट/सर्व्हे क्रमांक 8/3 क्षेत्र 0.0260 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 2 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4062 दिनांक 10/09/1990 प्रमाणे रक्कम रुपये 14000 घेऊन खरेदी दिली. पुढे , लिहुन देणार:- शहेनाज बेगम शेख अब्दुल रशीद :- यांचे गट/सर्व्हे क्रमांक8/3, क्षेत्र 0.0260 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0130 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : महंमद सादीख अहेमद खान महंमद नियामतुल्ला खान, (खाता क्रमांक :-11569) गट/सर्व्हे क्रमांक 8/3 क्षेत्र 0.0130 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 2 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 209 दिनांक 06/05/1995 प्रमाणे रक्कम रुपये 15000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.