सातबारा Watch

← गव्हाण संगमेश्वर

Ferfar #1905 · गव्हाण संगमेश्वर

भोकरदन, जालना · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
40
Talathi
नंदकिशोर शिवाजी शिंगणे
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:- राधाकिसन बाबुराव ढवळे रा. गव्हाण संगमेश्वर(खाता क्रमांक263) यांचे गट/सर्व्हे क्रमांक40, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी नारायण सुखदेव जाधव व रामेश्वर सुखदेव जाधव यांचे 0.01 आर क्षेत्र विहीर वापरासाठी मर्यादित हक्का सह लिहुन घेणार : नारायण सुखदेव जाधव ,रामेश्वर गुलाबराव ढवळे - - -, (खाता क्रमांक :-1288)गट/सर्व्हे क्रमांक 40 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक भोकरदन जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2941 दिनांक 22/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 75000 घेऊन खरेदी दिली.सदरील फेर उप विभागीय अधिकारी भोकरदन यांचे पत्र जा क्र 2026/जमाबंदी/विहीर/कावि-1904 दि 20/05/2026 च्या पत्राआधारे व अर्जदार यांच्या आधारे फेर घेण्यात आला . सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.