सातबारा Watch

← वाढोणा

Ferfar #2238 · वाढोणा

भोकरदन, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
186
Talathi
शिवाजी आत्‍माराम खोकले
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अलकाबाई भगवान कोकूल्डे रा. वाढोना ता. भोकरदन जि. जालना येथील रहवाशी असून मौजे वाढोना शिवारात ग.क्र 186 मध्ये त्यांनी एक स्वतंत्र विहीर खोदली असून इतर अधिकारात नोद घेण्याचा अर्ज सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली. करिता सबब नोंद मंजुरीस्त्व सादर.