Ferfar #2239 · वाढोणा
भोकरदन, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 60
- Talathi
- शिवाजी आत्माराम खोकले
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
मौजे वाढोणा ता. भोकरदन जि. जालना येथील चालू ७/१२ उताऱ्यावरील खाते क्रमांक 625, गट नंबर 60 (क्षेत्र 00 हे. 40 आर) चे भूधारक सारंगधर बाळू अ. पा. क. दुर्गाबाई बाळू यांच्या नावासमोरील अज्ञान पालन कर्ता (अ.पा.क.) हा शेरा कमी करण्यात यावा, असा अर्जदाराचा विनंती अर्ज व सोबत जोडलेले पुरावे प्राप्त झाले. अर्जदाराने सादर केलेल्या शाळा सोडल्याच्या दाखल्यानुसार (स्कूल ट्रान्सफर सर्टिफिकेट) व बोर्ड सर्टिफिकेट च्या पुराव्यानुसार (वय 23 वर्षे) अर्जदार सज्ञान झालेला असल्याचे सिद्ध होते. त्यानुसार सदर ७/१२ उताऱ्यावरील अ.पा.क. हा शेरा कमी करून, खातेदार सज्ञान झाल्याची नोंद घेण्यात येत आली .सोबत: अर्ज, आधार कार्ड, पॅन कार्ड व शाळा सोडल्याचा दाखला.