Ferfar #1612 · विझोरा
भोकरदन, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 163
- Talathi
- शिवाजी आत्माराम खोकले
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
प्रल्हाद विठ्ठल बोडखे रा वीझोरा यांनी अर्ज दिल्यावरून व सोबत स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा वालसावंगी यांचे बोजा कमी करण्याचे पत्र दि 09/03/2026 सादर केल्यावरून मौजे वीझोरा येथील जमीन गट न 163 वरील बोजा नोंद कमी करण्यात आली.तसेच फे. क्र 934 ने मौजे वीझोरा येथील गट क्र 163 मध्ये बोजा नोंद असलेले नारायण दामु ३०००० रु.भास्कर विठठल २५००० हि नोंद कायम ठेवण्यात आली. सबब नोंद मंजुरीस्त्व सादर.