Ferfar #1616 · विझोरा
भोकरदन, जालना · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 117
- Talathi
- शिवाजी आत्माराम खोकले
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण को-ऑफ क्रेडिट सोसायटी लि. बुलढाणा.
लिहून घेणार : रुखमनबाई शिवाजी देवडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 117 तपशिल : प्रमाणे रुखमनबाई शिवाजी देवडे यानी - महाराष्ट्र ग्रामीण बिगर शेती को -ऑफ क्रेडिट सोसा लि धावडा ता भोकरदन जि जालना - - यांच्या कडुन रक्कम रुपये 165000 .00 कर्ज घेतले. - 1562
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महाराष्ट्र ग्रामीण नॉन -अग्रि को-ऑफ क्रेडिट सोसायटी लि. बुलढाणा दिनांक 30/10/2026 पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.