सातबारा Watch

← धावडा

Ferfar #6788 · धावडा

भोकरदन, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
63
Talathi
राजपुत किशोर गुलाबराव
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : धावडा वि.का.से.सह.सो.लि.ता.भोकरदन जि.जालना लिहून घेणार : शे.रफीक शे.गुलाब यांनी सर्व्हे क्रमांक : 63 तपशिल : वि.वि.का.सो.तारण शे.रफिक शे.गुलाब कडे ३००००रु. - 3190 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.