Ferfar #9871 · वालसावंगी
भोकरदन, जालना · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
दिलीप बाबुराव फुसे ह्यांनी त्यांची शेतजमीन मौजे वालसावंगी येथील गट क्र. 1108,1159 च्या सातबारावर इतर अधिकारात असलेला कर्जाची नोंद बु.अ.को.ऑ.क्रे.सो.शा वालसावंगी ( 3159 ) 20,000/-रु कर्ज दिलिप बाबुराव फुसे ( 3159 )कमी करण्यासाठी बँकेचे पत्र सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली.