सातबारा Watch

← वालसावंगी

Ferfar #9872 · वालसावंगी

भोकरदन, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
1251
Talathi
अमोल सुरेश जाधव
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा वालसावंगी लिहून घेणार : ज्ञानेश्वर तुकाराम गारोडी यांनी सर्व्हे क्रमांक : 1251 तपशिल : प्रमाणे ज्ञानेश्वर तुकाराम गारोडी यानी स्टेट बँक ऑॅफ इडींया शाखा वालसावंगी - यांच्या कडुन रक्कम रुपये 800000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 6829 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत नोंदणीकृत बोजा कमी करण्याचा लेख दस्त क्र. 5347 दि. 5/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.