सातबारा Watch

← वालसावंगी

Ferfar #9873 · वालसावंगी

भोकरदन, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
1090
Talathi
अमोल सुरेश जाधव
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बिगर शेती को-ऑप क्रे. सो. लि. बुलढाणा शाखा वालसावंगी लिहून घेणार : दिपक काशिनाथ गवळी यांनी सर्व्हे क्रमांक : 1090 तपशिल : प्रमाणे दिपक काशिनाथ गवळी यानी महाराष्ट्र ग्रामीण बिगर शेती को ऑप क्रेडिट सोसायटी लि धावडा शाखा वालसावंगी तर्फे राहुल रत्नाकर शेरकर यांच्या कडुन रक्कम रुपये 250000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 8861 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत नोंदणीकृत दस्त क्र.5249 दि.29/9/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.