Ferfar #9877 · वालसावंगी
भोकरदन, जालना · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
देविदास नामदेव कोथलकर ह्यांनी त्यांची शेतजमीन मौजे वालसावंगी येथील गट क्र. 360, 361, 623 च्या सातबारावर इतर अधिकारात असलेला कर्जाची नोंद स्टे बॅक ऑफ हैद्राबाद वालसावंगी ५८००० देवीदास नामदेव ( 4906 ) स्टे.बॅं.ऑ.है.शा.वालसांवगी रु ७०००० देविदास नामदेव ( 6053 ) बोजा-राष्ट्रीयकृत बँक गहाण
हैद्राबाद वालसावंगी ७५००० देवीदास नामदेव ( 6283 ) कमी करण्यासाठी बँकेचे पत्र सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली.