Ferfar #9879 · वालसावंगी
भोकरदन, जालना · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 860
- Talathi
- अमोल सुरेश जाधव
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार : महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जालना शाखा वालसावंगी
लिहून घेणार : जनाबाई भ्र. नामदेव गारोडी
यांनी सर्व्हे क्रमांक : 860 तपशिल : जनाबाई नामदेव गारोडी यानी आपली जमिन गहान ठेऊन शरद नामदेव गारोडी यांना महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जालना शाखा वालसावंगी चा बोजा रक्कम रु 101000-/ - 7295
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.