Ferfar #9881 · वालसावंगी
भोकरदन, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 1248
- Talathi
- अमोल सुरेश जाधव
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
अर्जदार नामे 1.गणेश आत्माराम भुते रा. वालसावंगी, ता. भोकरदन, जि. जालना 2.वामन रामराव नरोटे रा. जनुना ता. बुलढाणा, जि. बुलढाणा येथील रहिवाशी असून त्यांनी अर्ज दिला, कि त्यांची वालसावंगी शिवारात गट क्र. 1248 मध्ये अनुक्रमे 00हे.53आर व 00हे.27आर एवढी शेतजमीन असून ह्या शेतजमिनीच्या online सातबारावर इतर अधिकारात “श्री.गणेश आत्माराम भुते.यांनी ग.नं.१२४८ मधे ०.५३ आर.व वामण रामराव नरोटे यांनी ०.२७ आर जमिनीचा अकृषीक जमिनीचा परवानगी आदेश ( 4926 )” अशी अकृषिक नोंद आहे. परंतु ह्या शेतजमिनीचा जमीन विकत घेतल्यापासून दोन्ही अर्जदार कृषिक वापर असून आजरोजी सुद्धा ह्या शेतजमिनीत खरीप हंगामातील सोयाबीन हे पीक उभे आहे. प्रत्यक्ष जायमोक्यावर पाहणी केली असता तसेच लगतचे शेजारील पंचांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले, कि दोन्ही अर्जदार पूर्वीपासून ह्या क्षेत्रात पीक घेतात व कोणत्याच प्रकारचा अकृषिक वापर ह्या जमिनीवर जमीन विकत घेतल्यापासून झालेला नाही. करीता सदरील नोंद घेण्यात आली.