Ferfar #9886 · वालसावंगी
भोकरदन, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 16/1/118
- Talathi
- अमोल सुरेश जाधव
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
फेरोज खा हकीम खा रा.वालसावंगी यांनी राजर्षी शाहू मल्टीस्टेट को. ऑप. क्रे. सो. म. बुलढाणा शा. वालसावंगी यांचेकडून रु. 1,61,000/- चे कर्ज घेतले असून त्याची नोंद वालसावंगी शिवारातील गट क्र. 16/1/118 च्या सातबारावर इतर अधिकारात घेण्यासाठी बँकेचे पत्र सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली.