Ferfar #9888 · वालसावंगी
भोकरदन, जालना · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 894
- Talathi
- अमोल सुरेश जाधव
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- ,
गहाणखत लिहुन घेणार : सहकार अर्बन को ऑप क्रेडीट सोसा.लि.भोकरदन शाखा वालसावंगी
गहाणखत लिहुन देणार : शेषराव त्रिंबक निंबाळकर रा. वालसावंगी यांनी दुय्यम निबंधक भोकरदन यांचेकडील दस्त क्रमांक 5565-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 894 क्षेत्र 0.3400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शेषराव त्रिंबक निंबाळकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 0.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.