सातबारा Watch

← वालसावंगी

Ferfar #9890 · वालसावंगी

भोकरदन, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
432
Talathi
अमोल सुरेश जाधव
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अशोक काळूबा बारोटे ह्यांनी मौजे वालसावंगी येथील गट क्र. 432 च्या सातबारावर इतर अधिकारात असलेला कर्जाची नोंद वि.वि.का.सो शेलुद रु 20000/- अशोक काळुबा ( 3895 )कमी करण्यासाठी बँकेचे पत्र सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली.