Ferfar #9892 · वालसावंगी
भोकरदन, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 743
- Talathi
- अमोल सुरेश जाधव
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
देविदास सखाराम तांगडे ह्यांनी त्यांची शेतजमीन मौजे वालसावंगी येथील गट क्र. 743 च्या सातबारावर इतर अधिकारात असलेला कर्जाची नोंद स्टेट बॅंक ऑ.है.शा.वालसावंगी चे कर्ज ५००० रु.देविदास सखाराम कडे. ( 6266 )कमी करण्यासाठी बँकेचे पत्र सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली.