सातबारा Watch

← वालसावंगी

Ferfar #9897 · वालसावंगी

भोकरदन, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
660
Talathi
अमोल सुरेश जाधव
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 भगवान मंजीराम गवळी ह्यांनी त्यांची शेतजमीन मौजे वालसावंगी येथील गट क्र. 660 च्या सातबारावर इतर अधिकारात असलेला कर्जाची नोंद महालक्ष्‍मी नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या. जालना शा. वालसावंगी यांचे कर्ज रु १०१०००/- भगवान मंजीराम गवळी यांचे कडे ( 7067 ) कमी करण्यासाठी बँकेचे पत्र सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली.