सातबारा Watch

← वालसावंगी

Ferfar #9898 · वालसावंगी

भोकरदन, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
680
Talathi
अमोल सुरेश जाधव
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 सुनिल मोती गारोडी ह्यांनी त्यांची शेतजमीन मौजे वालसावंगी येथील गट क्र. 660 च्या सातबारावर इतर अधिकारात असलेला कर्जाची नोंद प्रमाणे सुनिल मोती गारोडी यानी बुलडाणा अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी म बुलडाणा शाखा वालसावंगी तर्फे शंकर तुकाराम चेके यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. ( 8414) कमी करण्यासाठी नोंदणीकृत बोजा कमी करण्या अभिलेख दस्त क्र. 5577 दि. 16/10/2026 सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली.