सातबारा Watch

← सेलुद

Ferfar #1776 · सेलुद

भोकरदन, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
204
Talathi
प्रतिभा संजय बोडखे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अर्जदार लिलाबाई पुंडलिक बारोटे रा.शेलूद यांनी अर्ज सादर केला की त्यांचे नावे मौजे.शेलूद शिवारातील ग.क्र.204 मध्ये फेर क्र. 196 नुसार 0 हे.13 आर क्षेत्र असून परंतु त्यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर लिलाबाई कुंडलिक बारोटे असे झालेले असून त्यांचे नाव लिलाबाई पुंडलिक बारोटे असे आहे.तरी सदर दुरुस्ती नोंद घेण्यासाठी विनंती अर्ज,फेरफार नक्कल,100 रु. बॉंड अ.क्र.77 AB 303412 वर शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.जी मंजूरीस्तव सादर.