सातबारा Watch

← आडगाव

Ferfar #3986 · आडगाव

भोकरदन, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
275
Talathi
उमेश गजानन बंगाळे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 लिहून देणार : रोकडोबा महाराज निधी लि. छत्रपती सांभाजीनगर शाखा शिवणा लिहून घेणार : दादा ओंकार भोंबे यांनी सर्व्हे क्रमांक : 275 तपशिल : प्रमाणे दादा ओंकार भोंबे यानी रोकडोबा महाराज निधी लि औरंगाबाद शाखा शिवना ता सिल्लोड जि औरंगाबाद यांच्या कडुन रक्कम रुपये 400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3262 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.