सातबारा Watch

← आडगाव

Ferfar #3987 · आडगाव

भोकरदन, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
275
Talathi
उमेश गजानन बंगाळे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : रोकडोबा महाराज अर्बन को-ऑफ क्रेडिट सोसायटी मर्या. जिल्हा जालना लिहून घेणार : अनिल ओंकार भोंबे यांनी सर्व्हे क्रमांक : 275 तपशिल : प्रमाणे अनिल ओंकार भोंबे यानी रोकडोबा महाराज अर्बन को ऑफ क्रेडीट सोसायटी मर्या.जालना जिल्हा शाखा जळगाव सपकाळ यांच्या कडुन रक्कम रुपये 1500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3619 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.